एका पुरस्काराची गोष्ट... प्रशांत दामले यांचा 'विष्णुदास भावे' पुरस्काराने गौरव

05 November 2023

Created By: Shital Munde 

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा गौरव पदक पुरस्कार प्रदान

रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आलाय 

सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला सोहळा

नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा गाैरव 

पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा गाैरव 

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती गेल्या ८० वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत  

5 नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला