अभिनेत्री अमृता खानविलकरचं खास फोटोशूट...
27 July 2024
Created By: आयेशा सय्यद
अमृताने फ्लोरल फोटोशूट केलं आहे
किती गुलाबी पुरेसे गुलाबी आहे? असं म्हणत अमृताने फोटो शेअर केलेत
अमृताच्या फोटोंना नेटकऱ्यांना पसंती दिलीय
तिच्या चाहत्यांनी कमेंट करत फोटोंना दाद दिलीय
लफ्जों मैं कैसे तारीफ करूं आपकी... आप लफ्ज़ों में कैसे समा पाओगे, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा, अशी कमेंट चाहत्याने केलीय
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा