अभिनेत्री क्रांती रेडकर...
01 May 2024
Created By: आयेशा सय्यद
क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत
छबील आणि गोदो असं तिच्या मुलींची नावं आहेत
या नावांचा अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता
त्याचं उत्तर क्रांतीने दिलं आहे
"झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं टोपणनाव छबीली होतं, त्यावरून छबील नाव ठेवलं"
'Waiting for Godot' कादंबरीवरून गोदो हे नाव ठेवलं- क्रांती
छबील आणि गोदोचा खास व्हीडिओ...
मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा