अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या बिंधास्त बोलण्यासाठी चर्चेत असते
08 December 2024
Created By: आयेशा सय्यद
वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्राजक्ता तिची मतं मांडत असते
प्राजक्ताने नुकतंच एक व्हीडिओ शेअर केलाय
यात तिने कलाकारांच्या जीवनातील खंत व्यक्त केली आहे
निळ्या रंगाचा आऊटफिट सोमवार साठी..., म्हणत प्राजक्ताने व्हीडिओ शेअर केलाय
कलाकारांच्या आयुष्यात कसला रविवार आणि सोमवार..., असं प्राजक्ता म्हणाली आहे
मला तर रस्त्यावर ट्रॅफिक लागल्यावर वार कळतात, असं प्राजक्ता म्हणाली आहे
पाहा व्हीडिओ...
मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा