अभिनेत्री पूजा सावंत हिने खास फोटो शेअर केलेत

11  March 2024

Created By: आयेशा सय्यद

पूजाची बहीण रुचिरा हिचा आज वाढदिवस आहे

बहिणीच्या वाढदिवसानिमित्त पूजाने खास पोस्ट लिहिली आहे

My sunshine, happiest birthday to you, असं पूजाने म्हटलंय

मी तुला प्रेम, आशीर्वाद पाठवतेय, म्हणत पूजाने रुचिरासोबतचे खास फोटो शेअर केलेत

अनेकांना कमेंट करत रुचिराला शुभेच्छा दिल्या आहेत

तुम्हा दोघींसारखं प्रेम हवं, म्हणत चाहत्याने कमेंट केलीय

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?