अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खास लूक....
15 September 2024
Created By: आयेशा सय्यद
'फुलवंती' हा प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालंय
या निमित्त प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केलीय
रील्ससाठी मैदान मोकळं झालंय... करा सुरू, असं म्हणत प्राजक्ताने पोस्ट शेअर केलीय
नेटकऱ्यांनी तिला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्यात
गाणं खूपच सुंदर झालंय, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय
'सैराट'च्या पहिल्या कमाईतून रिंकू राजगुरुने काय खरेदी केलं होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा