अभिनेत्री प्राजक्ता माळी...
09 May 2024
Created By: आयेशा सय्यद
उद्या अक्षय्य तृतीया आहे, त्याआधी प्राजक्ताने एक घोषणा केलीय
'अष्टपैलू कंठी' हा नवा दागिना 'प्राजक्तराज'मध्ये समाविष्ट झालाय
इन्स्टाग्राम लाईव्ह करत तिने ही घोषणा केली आहे
अक्षय्य तृतीयानिमित्त 'अष्टपैलू कंठी' हा दागिना तुम्ही खरेदी करू शकता
प्राजक्ता माळीचा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रँड आहे
नुकतंच नेटफिक्सवर हा सिनेमा रिलीज झाला
मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा