अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खास लूक...
31 October 2024
Created By: आयेशा सय्यद
'फुलवंती' सिनेमातील काही फोटो प्राजक्ताने शेअर केलेत
'फुलवंती' सिनेमात प्राजक्ताने तिच्या ज्वेलरी ब्रँडचे दागिने घालतेत
'प्राजक्तराज'मध्ये आता 'फुलवंती' कलेक्शन आणलंय, असं प्राजक्ताने जाहीर केलंय
वाजवी दरात उपलब्ध असल्याचं प्राजक्ता म्हणाली आहे
त्यामुळे 'फुलवंती' सिनेमात प्राजक्ताने परिधान केलेले दागिने तुम्हीही घेऊ शकता
सिनेमा अप्रतिम झालाय, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा