अभिनेत्री रिंकू राजगुरु...

02 May 2024

Created By: आयेशा सय्यद

सैराट सिनेमातील आर्ची या पात्राने रिंकूला प्रचंड लोकप्रियता दिली

सध्या रिंकू ही मराठीतील आघाडीच्या आभिनेत्रींपैकी एक आहे

एका सिनेमासाठी किती मानधन घेते?

एका रिपोर्टनुसार 'मेकअप' सिनेमासाठी रिंकूने 27 लाखांचं मानधन घेतलं होतं

रिंकूचा अभिनय तिची स्टाईल अनेकांना आवडते

महाराष्ट्रभरात रिंकूचा चाहतावर्ग आहे

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो