अभिनेत्री रिंकू राजगुरुने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
03 October 2024
Created By: आयेशा सय्यद
ब्लॅक कलरच्या आऊटफिटमधील फोटो रिंकूने शेअर केलेत
डोळे संभाषण धरून ठेवतात, असं म्हणत रिंकूने हे फोटो पोस्ट केलेत
रिंकूच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे
इन आँखों ने हमें तेरा दीवाना बनाया, अशी कमेंट रिंकूच्या चाहत्याने केलीय
तेरी आखों में है, हलकासा नशा..., असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय
तू माझी ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्री आहेस, असंही एका चाहत्याने म्हटलंय
बिग बॉसमधील दोन मैत्रिणी भेटतात तेव्हा...; पाहा खास फोटो...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा