अभिनेत्री रिंकू राजगुरू तिची मतं ठामपणे मांडते

24 August 2024

Created By: आयेशा सय्यद

रिंकूने एका मुलाखती दरम्यान बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे

गावची जत्रा असली की खूप उत्साही आणि आनंदी वातावरण असायचं, असं ती म्हणाली

"मोठमोठे पाळणे, फुगे खेळणी या सगळ्याची मजाच वेगळी आहे"

पाळण्यात बसायची हौस होती, पण भीती पण वाटायची, असं तिने सांगितलं

जत्रेत जाऊन कानातली घेण्यात एक वेगळी मजा आहे, असं रिंकूने म्हटलं

जत्रेतली भेळ तर कमाल, त्या छोट्या दुकानांमधला आनंद काही वेगळाच होता, असं रिंकूने सांगितलं

ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो