अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत
12 August 2024
Created By: आयेशा सय्यद
रिंकूला अभिनयासोबतच वाचनाची देखील आवड आहे
रिंकू अवांतर वाचन करत असते
'वहिदा रेहमान- हितगुजातून उलगडलेली' हे पुस्तक रिंकू सध्या वाचते आहे
अभिनय क्षेत्रात काम करतेय तर या क्षेत्राविषयी जाणू घ्यायला आवडतं, असं रिंकू म्हणाली
जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा रिंकू पुस्तकं वाचत असते
मुंबईत शिफ्ट झाल्यापासून वाचनासाठी बराच वेळ मिळतो, असं रिंकू सांगते
फुलपाखरू मालिकेतून हृता घराघरात पोहोचली
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा