मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत

12  March 2024

Created By: आयेशा सय्यद

त्यांच्या या सगळ्या संघर्षावर आधारित सिनेमा येत आहे

'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' सिनेमा 26  एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमात अभिनेत्री सुरभी हांडे जरांगेच्या पत्नीची भूमिका साकारली आहे

'यळकोट यळकोट जय मल्हार' मालिकेत सुरभीने याआधी काम केलं आहे

तर अभिनेता रोहन पाटील याने मनोज जरांगेंची भूमिका साकारली आहे

'संघर्षयोद्धा' चित्रपटाचं शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केलंय

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?