वर्षा उसगांवकर यांनी अखेर मान्य केली 'ती' गोष्ट, म्हणाल्या, माझे अस्तित्व...
.
Created By: Shital Munde
20 August 2024
वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी 5 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत
.
नुकताच वर्षा उसगांवकर यांना बिग बॉसने म्हटले की, निकी तांबोळीसोबत वाद सुरू होता, त्यावेळीच तुमचे अस्तित्व घरात दिसत होते हे खरे आहे का?
.
यावर वर्षा उसगांवकर यांनी थेट म्हटले की, होय हे अगदी खरे आहे
.
यावेळी घरातील सदस्य हे वर्षा उसगांवकर यांच्या मताशी असहमत असल्याचे बघायला मिळाले
? .
आता वर्षा उसगांवकर यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे
? .
वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात बिग बॉसच्या घरात जोरदार वाद बघायला मिळाला
? .
वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे
? .