अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी  

अपूर्वा कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत  

पण आता अभिनेत्री तिच्या  शॉकिंग वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत  

नियमित व्यायम करून अभिनेत्रीने स्वतःचं वजन कमी केलं आहे. 

व्यायमासोबतच अभिनेत्री पोषक आहार घेत स्वतःला फिट ठेवण्याचा करते प्रयत्न 

फिट राहण्यासाठी अपूर्वा कायम तिच्या चाहत्यांना प्रेरित करत असते. योग्य व्यायम आणि आहार घेतल्यास तुम्ही देखील राहू शकता फिट 

अपूर्वा फिटनेस ट्रेनर्सच्या मदतीने स्वतःला फिट ठेवण्याचा करते प्रयत्न  

धोनी की 5 महीने बाद सोशल मीडिया पर वापसी

मोनालिसाचा बोल्ड अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली...