'अशी ही बनवा बनवी' सुपरहिट सिनेमा

14  March 2024

Created By: आयेशा सय्यद

हा सिनेमा पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल

हा माझा बायको पार्वती..., हा डायलॉग ऐकला की आजही हसू येतं

पण हा डायलॉग सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये लिहिला गेला नव्हता

"मी आधीपासूनच हा लक्षाला, असं म्हणत होतो, त्यामुळे ओघात बोललेला हा डायलॉग आहे"

हा डायलॉग लिहिलेला नाही किंवा ठरवूनही केलेला नाही, असं अशोक सराफ यांनी सांगितला

हा डायलॉग पाहिला तेव्हा मलाही तो प्रचंड आवडला, असंही अशोक सराफ यांनी सांगितलं 

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?