अभिनेता प्रथमेश परबच्या रिलेशनशिपची चर्चा

गर्लफ्रेंडसोबत पोस्ट केले खास फोटोशूट

'टाइमपास' चित्रपटातील 'दगडू'ला खऱ्या आयुष्यात मिळाली प्राजू

काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने दिली नात्याची कबुली

प्रथमेश फॅशन मॉडेल क्षितिजा घोसाळकरला करतोय डेट

गणेशोत्सवानिमित्त केलं खास फोटोशूट

पारंपरिक कपड्यांमध्ये दोघांचा सुंदर लूक

'तेरा हुआ मैं सबको छोड़ के' लिहित पोस्ट केले फोटो