डान्सर गौतमी पाटील...

21 April 2024

गौतमी पाटीलने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

गौतमीने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडलाय

गौतमीच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय

मस्त खूपच सुंदर!, म्हणत नेटकऱ्याने कमेंट केलीय

तुझी स्माईल खूपच मस्त आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे

डान्सिंग क्विन, तू माझी क्रश आहेस, अशी कमेंट आणखी एकाने केलीय

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो