डान्सर गौतमी पाटील...

24 March 2024

गौतमी पाटीलचा पारंपरिक लूक

गौतमी पाटीलने साडीतील खास फोटो शेअर केलेत

अय् मराठमोळी दिसतेय एकदम, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे

खूपच सुंदर दिसतीये, अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली आहे

पिवळ्या रंगाच्या साडीतील गौतमीचा खास लूक

गौतमी पाटीलचा खास फोटो...

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...