मराठी कलाकारांच्या घरात गणरायाचं आगमन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली मूर्ती

दरवर्षी सोनाली स्वत: घडवते मातीची बाप्पाची मूर्ती

सायली संजीवच्या घरातील बाप्पा, साडीने केली सजावट

सुबोध भावेच्या मुलांनी साकारला 'चांद्रयान 3'चा देखावा

प्रार्थना बेहरेच्या घरातील बाप्पा

अभिज्ञा भावेच्या घरी स्वामी समर्थांच्या रुपातील बाप्पा विराजमान

बाप्पासाठी साकारला सुंदर देखावा

अभिज्ञा भावे आणि मेहुल पैकडून बाप्पाची मनोभावे पूजा