वर्षा उसगांवकर आणि 'या' अभिनेत्याची आहे अत्यंत खास लव्ह स्टोरी, पहिल्याच भेटीत...

Created By: Shital Munde

12 August 2024

वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी 5 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत

मुळात म्हणजे कायमच वर्षा उसगांवकर यांचे खासगी आयुष्य चर्चेत राहिलेले आहे

वर्षा उसगांवकर आणि नितीश भारद्वाज यांची लव्ह स्टोरी सर्वाधिक चर्चेत राहिलेली आहे

महाभारत मालिकेच्या सेटवरच नितीश भारद्वाज आणि वर्षा उसगांवकर हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते

विशेष म्हणजे काही वर्ष सतत यांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगताना दिसल्या

त्यावेळी चर्चा देखील रंगताना दिसली होती की, नितीश भारद्वाज आणि वर्षा उसगांवकर हे लग्न करणार आहेत

अचानक असे काही झाले की, दोघे विभक्त झाले, असे सांगितले जाते की, पहिल्याच भेटीत हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते

सेटवरील दोघांचे अनेक किस्से आजही चर्चेत आहेत, वर्षा उसगांवकरने हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत