सई ताम्हणकरच्या पारंपरिक आदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

20 October 2025

सई ताम्हणकर हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिवाळीसाठी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.

काळ्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सईच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सई ताम्हणकर कायम सक्रिय असते.