अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या स्पेनमध्ये आहे

सईने नुकतंच शर्ट वनपीसमधील फोटो शेअर केला आहे

याला तिने माझं आवडता कॅज्युअल आऊटफिट, असं कॅप्शन दिलं आहे

छान दिसतीयेस, लुकिंग क्युट अशा कमेंट सईच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत  

तर पॅन्ट घालायला विसरलात का?, असा प्रश्न अनेकांनी कमेंट करत सईला विचारला आहे

स्पेनमधील वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे

सईच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे