मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा... सोनाली कुलकर्णी

21 November 2023

Created By: आयेशा सय्यद

सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे

सोनालीचं चित्रपटातील काम आणि तिचा लूक चाहत्यांना भावतो

सोनालीने ब्लॅक कलरच्या साडीतील फोटो शेअर केलेत

साडीच्या कौतुकाची पोस्ट, म्हणत फोटो शेअर

अभिनेत्री सई ताम्हणकरने सोनालीच्या फोटोंवर कमेंट केलीय

Cutie!, म्हणत सईची कमेंट