अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

11  March 2024

Created By: आयेशा सय्यद

मृण्मयीच्या या सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे

मृण्मयीच्या या सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार

मृण्मयी सुनील बर्वे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे

सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर प्रमुख भूमिकेत

पाहा व्हीडिओ...

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?