पूजा सावंत मराठीतील कलरफुल अभिनेत्री...

20 March 2024

Created By: आयेशा सय्यद

वेगवेगळ्या विषयांवरही पूजा तिचं मत मांडते

एका कार्यक्रमात तिला एक प्रश्न विचारण्यात आला

एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तर तू काय काम करशील?

तेव्हा पूजा म्हणाली, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी शाळा सुरु करेन

शाळांमध्ये अभ्यासक्रमात मराठी भाषा बंधनकारक करेन, असं पूजा म्हणाली

महाराष्ट्रात राहून मराठी आलंच पाहिजे, असं ती म्हणाली

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...