मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी...

21 April 2024

Created By: आयेशा सय्यद

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे

प्राजक्ता वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

नुकतंच प्राजक्ताने या हटके लूकमधील पोस्ट शेअर केलीय

काहींनी तिच्या या लूकला पसंती दिलीय तर काहींनी नाराजी व्यक्त केलीय

काय ड्रेस आहे हा? एकदम छपरी, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

पाहा व्हीडिओ...

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो