प्रिया बापटकडून खास फोटो शेअर

ट्रीप इन्जॉय करतानाचे प्रियाचे फोटो

प्रिया आणि उमेश एकत्र ट्रीप इन्जॉय करताना दिसत आहेत

कारमध्ये फेरफटका मारताचा हा फोटो

डोंगराळ भागातील प्रिया आणि उमेशचा हा फोटो

बेस्ट कपल!, म्हणत चाहत्याची कमेंट

तू माझी आवडती अभिनेत्री आहेस, म्हणत चाहत्याची कमेंट

: प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ट्रीपचे फोटो