'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू...

20 April 2024

Created By: आयेशा सय्यद

यंदाच्या  फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूने डीपनेक गाऊन घातला होता

या लूकमुळे रिंकू प्रचंड ट्रोल होत आहे.

जे सैराटमध्ये जे कमावलं ते सगळं गमावलं, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

हिला पण फालतू वागण्याचं याड लागलं, संस्कार विसरायला सुरुवात झाली, अशी दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केलीय

नाही शोभत तुला असे कपडे... अभिनयावर लक्ष दे!, अशी कमेंट एकाने केलीय

तुझा साधेपणा सोडू नकोस....त्यानेच तुला ओळख दिलीये, अशीही कमेंट पाहायला मिळतेय

फिल्मफेअर पुरस्कार 2024 मधील रिंकूचा हा लूक

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो