सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु...

24 March 2024

Created By: आयेशा सय्यद

रिंकूचा मोठा चाहता वर्ग आहे

रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहते दाद देतात

रिंकूने नुकतं ब्लॅक कलरच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत

या फोटोंवर तिचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत

तू ना यार तू स्मिता पाटीलची आठवण करून देतेस, अशी कमेंट चाहत्याने केली आहे

खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली आहे

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...