अभिनेता वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट

07 November 2023

Created By: आयेशा सय्यद

डोंगराळ भागातील हे फोटो वैभवने शेअर केलाय

म्हणाला, डोंगररांगांमधील ट्रीप इन्जॉय करतोय

वैभवच्या फोटोंना चाहत्यांची पसंती

ट्रीपची मजा घे, म्हणत चाहत्याची कमेंट

तू खूपच हँडसम आहेस, म्हणत चाहतीची कॉम्प्लिमेंट

तुझ्यासारखं आयुष्य इन्जॉय करता यायला पाहिजे, फॅनची कमेंट

दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीचा स्पेशल लुक, साडीने वेधलं लक्ष