अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कलरफुल अंदाज... 

05 December 2024

Created By: आयेशा सय्यद

प्राजक्ता माळीने कलरफुल फोटोशूट केलं आहे

कसाटा आइस्क्रीमकडून प्रेरित होऊन बनवलेला ड्रेस.., म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत

तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

इंद्रधनुष्य..., म्हणत एका चाहक्याने कमेंट केलीय

बेधुंद... खूप सुंदर दिसत आहेस, अशीही कमेंट नेटकऱ्याने केलीय 

प्राजक्ताच्या या क्लासी लूकची चर्चा... 

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण