अभिनेत्री रिंकू राजगुरुकडून खास फोटो शेअर
16 September 2024
Created By: आयेशा सय्यद
ऑफ व्हाईट कलरच्या ड्रेसमधील फोटो रिंकूने शेअर केलेत
तेरे बिन..., असं म्हणत रिंकूने हे फोटो पोस्ट केलेत
कमेंट करत रिंकूच्या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
आकाशला भेटल्यावर चेहरा खूपच खुल्ला आहे तुझा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
'फुलवंती' हा प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
गुलाबी रंगाच्या साडीतील रिंकूचा हा एक खास फोटो...
'सैराट'च्या पहिल्या कमाईतून रिंकू राजगुरुने काय खरेदी केलं होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा