अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटपटू जहीर खान...
14 March 2024
Created By: आयेशा सय्यद
ही जोडी अनेकांना भावते...
सागरिका आणि जहीरची केमेस्ट्री नेटकऱ्यांना प्रभावित करते
या जोडीचा सोशल मीडियावर वेगळा चाहता वर्ग आहे
सागरिका आणि जहीरची केमेस्ट्री दाखवणारे खास फोटो...
एका पार्टीदरम्यानचे हे खास फोटो सागरिकाने शेअर केलेत
सागरिका आणि जहीरचा याच पार्टीतील खास सेल्फी...
निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा