अभिनेत्री रिंकू राजगुरु तिचं शेड्यूल काटेकोरपणे पाळते

13 August 2024

Created By: आयेशा सय्यद

रिंकू सकाळी लवकरच साडे 5 ते 6 पर्यंत उठते

त्यानंतर ती घरातील केर काढते, घर स्वच्छ करते

नंतर रिंकू तुळशीला पाणी घालते

मग मस्त चहा बनवून ती दिवसाची फ्रेश सुरुवात करते

जर बाहेर कुठे जायचं नसेल तर ती पुस्तक वाचते

एका मुलाखतीत रिंकूने तिचं डेली रूटिन सांगितलं