अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
22 August 2024
Created By: आयेशा सय्यद
वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते
सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आहे, त्याला अनुसरून रिंकूने पोस्ट शेअर केलीय
लडकियां खिलौना नहीं होती साहब… पापा तो बस यूं ही प्यार से गुड़िया बुलाते है!- रिंकू
रिंकूची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे
देशभरात होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत रिंकूने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केलीय
हा लढा कोणा एका मुलीसाठी नाही, तर संपूर्ण महिला वर्गासाठी आहे, असं ती म्हणाली आहे
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा