अभिनेत्री वैदेही परशुरामी...

12  March 2024

Created By: आयेशा सय्यद

वैदेहीही सोशल मीडियावर चर्चा होते

आताही वैदेहीची पोस्ट चर्चेत आहे

वैदेहीने खास फोटो शेअर करत खास कॅप्शन दिलंय

 जो मला नडला, त्याला मी फोडला!, म्हणत वैदेहीने पोस्ट शेअर केलीय

मग तो रडला!, अशी मजेशीर कमेंट नेटकऱ्याने केलीय

अहो स्वतःहून फोडून घ्यायला लाइन लावतील की लोकं!, चाहत्याची कमेंट

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?