जिनल जोशीचा बोल्ड अवतार

जिनल जोशी तिच्या चित्रपटांशिवाय फोटोंमुळे चर्चेत असते

ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना थक्क करत असते

आताही तिच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवला आहे

या फोटोत जिनल गुलाबी रंगाच्या शॉर्ट डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे

जिनल तिचे डीपनेक क्लीव्हेज फ्लॉंट करताना हॉट दिसत आहे

जिनलने खुले केस आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे

पिंक शॉर्ट डीप नेक ड्रेसमध्ये जिनलने सेक्सी पोज दिल्या आहेत