रानबाजार फेम माधूरी पवारने पाण्यात लावली आग

माधुरी पवार ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते

‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली

आता याचदरम्यान तिने तिचा पहिलाच एकदम हॉट फोटोशूट शेअर केला आहे

या शेअर केलेल्या फोटोत माधुरी ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसत आहे

या फोटोत ती ब्लॅक मोनोकिनीमध्ये पाण्यात मस्ती करताना दिसत आहे

तर तिचे हे हॉट आणि अतिशय बोल्ड फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत

तिच्या या फोटोंवर काही वेळातच 18 हजारांहून अधिक लाईक्स पडले आहेत

तिच्या या फोटोंवर एका चाहत्याने, पाणी में आग लगा दीं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे ❤️❤️❤️ अशी कमेंट केली आहे