सई ताम्हणकरचा जबराट लूक

सई सोशल मीडियावरही ती कायम सक्रीय असते.

ती तिच्या फोटो आणि स्टायलिश स्टाइलमुळेही चर्चेत असते

सई सध्या तिचा आगामी चित्रपट 'इंडिया लॉकडाऊन'मुळे चर्चेत आहे

नुकतेच सईने लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे

लेटेस्ट फोटोमध्ये सईने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

ती या लेटेस्ट फोटोमध्ये अतिशय हॉट दिसत आहे

सईचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत