मराठमोळ्या सईची हॉट अदा

सई ताम्हणकर तिच्या हॉट लूक आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाते.

सईही मराठीसह हिंदी चित्रपटातही झळकली आहे.

सध्या ती तिच्या आगामी चित्रपट 'इंडिया लॉकडाऊन'मुळे चर्चेत आहे

यादरम्यान ती इफ्फीच्या निमित्ताने सध्या गोव्यात आहे

यावेळी हिरव्या ड्रेसमध्ये हॉट अदांनी दिसून आली.

ती एकदम हटके लूकमध्ये स्टाईलिश दिसत आहे

तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत