गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली
आनंदी आणि जसराज यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे
आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत आहोत, आशीर्वाद द्यावा, असं म्हणत या दोघांनी लग्नाचे फोटो शेअर केलेत
आनंदी आणि जसराज या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोये
संगीतमय शुभेच्छा, अशी कमेंट करत चाहत्यांनी या दोघांना भावी सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
जसराज हा हिंदी सारेगमप 2012 चा विजेता राहिला आहे
आनंदीने हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं आहे
क्लिक
करा