जिनलच्या हॉट फोटोंनी उडवून दिली खळबळ

जिनल तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते

सध्याही जिनल तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती डेनिम शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे

तिच्या या ग्लॅमरस अवतारामुळे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

या फोटोंमध्ये जिनलने तिची सेक्सी फिगर दाखवताना अत्यंत किलर दिसत आहे

मात्र यावेळी पोझ देताना जिनल उप्स मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली

या फोटोंमधील जिनलचा लूक पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे