स्मिता गोंदकर फोटोशूट

पप्पी दे पारुला म्हणत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर.

Photo Credit : Instagram : smita.gondkar

स्मिताने बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही स्वत:ची खास अशी ओळख निर्माण केली आहे. 

Photo Credit : Instagram : smita.gondkar

स्मिता आपल्या बोल्ड आणि ब्युटिफुल लुकने नेहमीचे चाहत्यांना घायाळ करते. 

Photo Credit : Instagram : smita.gondkar

स्मिताने नुकतंच एक जबरदस्त असं हॉट आणि स्टनिंग फोटोशूट करत चाहत्यांना प्रेमात पाडलंय. 

Photo Credit : Instagram : smita.gondkar

हॉट पॅण्ट आणि फ्लॉवर्सचं जॅकेट असलेला स्मिताचा ह्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. 

Photo Credit : Instagram : smita.gondkar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी