लाल गाऊन, स्मित हास्य अन् भाग्यश्रीच्या दिलचस्प अदा

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रिय असते

भाग्यश्री सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते

भाग्यश्री तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने तिचा अतिशय ग्लॅमरस अंदाज दाखवला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत भाग्यश्री लाल रंगाच्या गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे

भाग्यश्रीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

तिच्या या फोटोंवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत