maruti suzuki grand vitara असे या कारचे नाव आहे.

मारुतीने ही कार या वर्षीच लॉन्च केली आहे.

यामध्ये सनरूफपासून ते 360 डिग्री कॅमेरापर्यंत सर्व काही उपलब्ध असेल.

लेदर फिनिशमध्ये मल्टी कंट्रोल स्टिअरिंग उपलब्ध आहे

Android आणि Apple कार प्लेला सपोर्ट करणारा मोठा टच डिस्प्ले

Grand vitara get push button start stop

समोरच्या सीट पूर्णपणे हवेशीर होतात

या किमतीत सर्वात मोठा सनरूफ उपलब्ध आहे