प्रार्थना ही 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत काम करत आहे 

Credit : prarthana.behere

प्रार्थना बेहेरे या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे

Credit : prarthana.behere

प्रार्थनाने गुलाबी रंगाच्या साडीत हे फोटोशूट केलं आहे

Credit : prarthana.behere

गुलाबी रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज तिने घातला आहे 

Credit : prarthana.behere

नाकात नथ आणि गळ्यात नेकलेस घातल्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे

Credit : prarthana.behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी