सांसद मिमी चक्रवर्तीचा ग्लैमरस लुक

Credit: Mimi Chakraborty

साडी नेसून मिमीने फोटोशूट केलं आहे

Credit: Mimi Chakraborty

चमकदार साडीमध्ये मिमी चक्रवर्ती खूप सुंदर दिसत आहे

Credit: Mimi Chakraborty

मिमी चक्रवर्तीच्या या फोटोंनी इंटरनेटच तापमान वाढल आहे

Credit: Mimi Chakraborty

2008 मध्ये मिमी चक्रवर्तीने अभिनयाला सुरुवात केली

Credit: Mimi Chakraborty

बंगाली सिनेमात मिमीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे

Credit: Mimi Chakraborty

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

क्लिक  करा