Photo Credit | instagram | Mitali Mayekar 

अभिनेत्री मिताली मयेकरचा दिलखेचक अंदाज

Photo Credit | instagram | Mitali Mayekar 

मितालीने नुकतेच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या साखरपुडा समारंभातील फोटो शेअर केलेत.

Photo Credit | instagram | Mitali Mayekar 

या दोघांच्या साखरपुडा समारंभातील हा खास लूक तिने सोशल मिडियाद्वारे शेअर केलाय.

Photo Credit | instagram | Mitali Mayekar 

लांबलचक वेणी आणि त्यावर गजरा अश्या गोड लूकमध्ये मिताली फार सुंदर दिसतेय.

Photo Credit | instagram | Mitali Mayekar 

अभिनेत्री मिताली मयेकरच्या या फोटोंना चाहत्यांनी सोशल मीडीयावर पसंती दर्शवली आहे.