मराठी अभिनेत्रीमिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

मिथिलाचा पारंपारिक तर कधी वेस्टर्न लूकने चाहत्यांना घायाळ करते

नुकताच मिथिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत

मिथिला वेगवेगळ्या पोज मधील फोटो शेअर केले आहेत

मिथिला पालकरचा प्रत्येक फोटोत तिचा बोल्ड आणि बिंधास्तपणा दिसतो

मिथिला अनेक वेब सेरिजमध्ये दिसली आहे, ती लिटिल थिंग्जमध्ये होती. ज्याचा चौथा सिझन आला

मिथिला सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते, तिचे इंस्टाग्राम ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे

मिथिला तिच्या अभिनयासाठी इंडस्ट्रिजमध्ये ओळखली जाते, तर तिला हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलेच पसंत केले जाते 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी